🌟⭐️ आमसुल...अथवा..*^ कोकम^*🌟⭐️
..आपल्या जेवणांत आंबटपणा येण्यासाठि काम, ,, आमसूल,, करते. हे चिंचेईतकेच महत्व असलेले औषध आहे.. म्हणून प्रत्येक ग्रुहिणिच्या स्वयंपाक घरात असायलाच पाहिजे.
आमसूलात, लोह, कँलशिअम, फाँस्फरस, प्रथिने, फायबर, व ,,क,, जीवनसत्व असतं. आयुर्वेदाप्रमाणे कोकम, हे, पित्तशामक, दिपक, पाचक, व ग्राहि गुणधर्माचे आहे., कोकमचि साल, स्तंभन, म्हणजेच थांबवण्याचे काम करते, जसे आंव , जुलाब, वमन,
🌟⭐️**.. आमसूलाचे,, बी,, चे तेल काढतात, त्यालाच आमसूलाचे, तूप म्हणतात. कोकम, पाण्यांत टाकून काढा, पिल्यास, अपचन दूर होते., पचनसंस्था उत्तम काम करते.
आमसूलात पाणि टाकून कोळ करावा, त्यांत, वेलचि, खडिसाखर, टाकून सरबत करावे, हे प्यायल्याने, आम्लपित्त, दाह, त्रुष्णा, उष्णतेचे विकार , दूर होतात.
🌟⭐️.. कोकम गर, नारळ दूध, कोथिंबिर, व ताक टाकून ,,सोलकढि,, पिल्यास, अन्नाचे निट पचन होते.
अतिसार, संग्रहणि, रक्ताचे जुलाब, मुरडा, हे सर्व कोकम गराचे सरबत घेतल्याने बरे होतात.
,, पोटात कळ येउन आंव पडत असेल तर, कोकमचे तेल भातात कालवून खावे,
🌟⭐️.. अंगावर पित्त उठले असल्यास, कोकमचा संपूर्ण कल्क अंगास लावावा., हातापायाचि उष्णतेमुळे आग होत असल्यास, तेल लावावे. दाह कमि होतो.
हिवाळ्यां थंडिमूळे ओठ फुटत असतील तर कोकम तेल गरम करून लावावे. ओठ मवू पडतात.
🌟⭐️.. हिवाळ्यांत शरिराचि त्वचा कोरडि पडून भेगा पडतात. तिथे कोकम तेल लावावे.
रोजच्या कोकम वापरामूळे आतडि मजबुत होतात.
मूळव्याध, असल्यास दह्यावरचि निवळित कोकम कल्क मिसळून प्यावि, रक्त येणे बंद होते.
🌟⭐️. उन्हाळ्यांत बाहेर पडण्याच्या आधि, कोकम सरबत प्यावे . ऊन बाधत नाहि....,, वजन कमी करण्यासाठिः। ४०० ग्रँम कोकममद्ये ४. लिटर पाणी घालून उकळावे व एक लिटर करावे. मग सकाळ, संध्याकाळ, १०० ml. घ्यावे.. वजन कमी होते..
🌟⭐️.. यांत व्हिटँमिन सी. विपुल आहे.. पोटँशिअम, मँग्नेशिअम, खूप असल्याने ह्रुदयविकार होत नाही,
ब्लडप्रेशर नाँर्मल राहतं.
सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग, कंठरोग, याच्या नियमित सेवनाने बरे होतात.
🌟⭐️.. रोजच्या आहारात कोकमचा, वापर जर कायम ठेवला तर, अग्निमांद्य, अपचन, अरूचि, पोट तडिस लागणे हे विकार होत नाही...🌟⭐️🌟⭐️🌟....
0 Comments