शिवरायांचे अपरिचित चित्र !
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे
युद्धभूमीवरील अपरिचित चित्र
कराची,पाकिस्तान येथे काढले आहे,
आणि या चित्राच्या प्रिंटींग
जर्मनी येथे झाल्या आहेत
अशी नोंद चित्राच्या खाली आहे.
युद्धभूमिच्या पार्श्वभूमीवर
काढण्यात आलेले हे चित्र
प्रथमच आहे असे दिसते.
चित्र १८५० च्या आसपासचे असावे,
त्यानंतर बर्याच वर्षांनी हे चित्र छपाईस गेले.
कराची येथील ब्रीजबासी यांनी
हे चित्र छपाईस आणले. त्यांची कंपनी १०० वर्षांहून जास्त जुनी असून सध्या दिल्ली मध्ये आहे.
वरील माहिती ही Copy Paste केली आहे
जय शिवराय
जय महाराष्ट्र
0 Comments