आदरणीय केंद्रिय मंत्री व अभ्यासु नितीन गडकरी साहेबांनी, 2017 ला बांबुला तणाचा दर्जा दिल्याने , बांबु कापणी व वाहतुकीला परवाणगी मिळाली.
तसेच त्यांनी जैविक इंधन (बायोमाॅस) साठी बांबु लागवडी साठी प्रयत्न केले.
व त्यांनी लखनउच्या लॅबमधुन बांबुचे आॅईल तयार करून त्याची टेस्ट घेतली.
व केंद्र सरकारला याची सर्व माहीती देउन मोठ्या प्रमानामध्ये लागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले.
व त्यांनी नागपुर क्षेत्रामध्ये त्यासाठी मोठ्या प्रमानामध्ये काम केले आहे..
———————————————————————
0 Comments