Ticker

6/recent/ticker-posts

संजीवनी शतावरी अमृृृत

 https://youtu.be/IXUNC_ry9Pg







🍀🍃🌿🍃🍀🌿

*#शतावरी कल्प /#अमृत -- एक उत्तम #आयुर्वेदिक टॅानिक* 


शतावरी या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदात *रसायन* म्हणून होतो.

*रसायन* याचा अर्थ असा कि जे #औषध शरीरातील सर्व संस्थांवर जसे कि अन्नवह संस्था, रक्तवह संस्था, 

आर्तववाह संस्था, शुक्रवह संस्था इत्यादींवर अतिशयव उपयुक्त ठरते, #रोगप्रतिकारक शक्ती(immunity) वाढविते, वार्धक्याची लक्षणे लवकर निर्माण होत नाहीत, म्हणजेच वय वाढले तरी शरिरावर दिसून येत नाही.


*शतावरी कल्प /अमृत कोणी घ्यावा-*----

शतावरी कल्पाचे सेवन सर्वजण जसे बाळ, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष करू शकतात. 


*शतावरी कल्पाचे /अमृत प्रामुख्याने* फायदे खालील प्रमाणे.----


१)शतावरी कल्प नैसर्गिक कॅलशियमचा अतिशय उत्तम स्त्रोत आहे. सध्याच्या काळात १० पॆकी ७-८ रूग्णां मध्ये कॅलशियम ची कमी हमखास दिसते.त्यामुळे सांधे दुखणे, पोटर्या दुखणे, अशक्तपणा सारखी लक्षणे दिसू लागतात.

 त्यावर सर्रास कॅलशियमच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या केमिकल युक्त गोळ्या अनेक वेळा शरिरामध्ये शोषुन घेतल्या न गेल्याने त्याचा काही फरक पडत नाही, उलटे किडनी स्टोन, टाचेचे हाड वाढण्या सारखे साईड इफ्केटच जास्त होतात.

*शतावरी कल्प हा पूर्णतः वनस्पती जन्य पदार्थ असल्याने याचे शोषण (absorption)  लगेच सुरु होते व साईड इफेक्ट होत नाहीत.*

२)उत्तम विर्य वाढविणारे ऒषध असल्याने पुरूषांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

३) स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत गर्भाचे व गर्भवती स्त्रीचे पोषण उत्तम होते. 

४) बाळंतीण स्त्री मध्ये अंगावरील दुधाची गुणवत्ता व प्रमाण *(Quality and Quantity)* सुधारते. 

५) शतावरी कल्प दूध व तुपासह घेतल्यास वजन वाढण्यास मदत होते  

६) शतावरीच्या नियमित वापराने स्त्रीयांमधी संप्रेरके(Hormones)  संतुलित राहतात.

७) स्त्रियांमध्ये पाळी येण्याच्या व जाण्याच्या काळात *(Menarche and Menopause)*  हार्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रीयांच्या शाररिक व मानसिक अवस्थेत बदल होऊन अकारण चिडचिड होणे, शरीराचा थरकाप होणे, पोट दुखणे, कंबर पोटर्या पाय दुखणे यांचे प्रमाण वाढते याच काळात जर शतावरीचे नियमित सेवन केले तर होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होते. 

८) शतावरी कल्पाच्या नियमित सेवनाने पचनसंस्था लाक्षणिक स्वरूपात सुधारते.

९) मल व मूत्राचा शरीराबाहेर योग्य निचरा होतो.

१०) श्वसनसंस्थेवरही याचा उत्तम उपयोग दिसून येतो.

११) रोगप्रतिकारक शक्ती(Immunity) वाढते व एनर्जी लेवल वाढते.

१२) यामध्ये अँटिऑक्सिडंट व अँटीकॅन्सर घटक आहेत.

१३) मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये शतावरी कल्प उपयुक्त सिद्ध होते.

 स्वतः शतावरी कल्प तयार करतो.

यामध्ये शतावरी सोबत आवळा,जेष्ठमध, इलायची, सुंठ , केसर अशा इतर औषधी वनस्पती सुध्दा एकत्र करुन हा कल्प तयार करतो, त्यामुळे हा शतावरी कल्प/अमृत अनेक पटीने चांगले परिणाम दाखवितो.


👉

आपणास जर शक्य असेल तर आम्हाला फोन करून शतावरी कल्प /अमृत घेऊन जावू शकता.

किंवा 

आपल्यास शक्य नसेल तर आम्ही #कुरियर ने आपणास घरपोच डिलिव्हरी देऊ शकतो. 

(कुरियर चार्जेस एक्सट्रा)


✔ पत्ता--

       

     गोरक्ष मोहीते पाटील

              

*सनराईज ग्रुप आॅफ कंपनिज्*

वाघोलीकर अपार्टमेंट अशोकनगर बारामती..


 📞 मोबाईल --

  8459948301                                

🍃🌿🍀🍀🌿🍃

Post a Comment

0 Comments